devsane.co.in

🎯 योजना आणि लाभार्थी (Schemes and Beneficiaries)

योजनेचे नाव स्तर प्रकार / वर्ग एकूण लाभार्थी तपशील
शबरी घरकुल योजना राज्य सामाजिक विकास ४५ (कुटुंबे)
शेतकरी सन्मान निधी केंद्र कृषी आणि शेती ७८० (शेतकरी)
नल से जल (नळजोडणी) केंद्र पायाभूत सुविधा ९०% (कव्हरेज)
माझी कन्या भाग्यश्री राज्य शिक्षण १२ (मुली)
जिल्हा परिषद आरोग्य विमा जिल्हा सामाजिक विकास ५६० (व्यक्ती)