devsane.co.in

🌿 आमचे गाव – देवसाणे

देवसाणे ग्रामपंचायत – पंचायत रचना
0
एकूण लोकसंख्या
0
महसुली गावे
0
कार्यकारिणी सदस्य
0
ग्रामपंचायत कर्मचारी
Grampanchayat Photo
आमचे गाव – देवसाणे
देवसाणे, शिंदपाडा आणि वागदेवपाडा ही गावे समाविष्ट असलेली देवसाणे ग्रामपंचायत १९५८ पासून लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनासाठी ओळखली जाते.
मूलभूत माहिती
देवसाणे ग्रामपंचायत स्वतंत्र कार्यालयातून विकासकामे, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विविध योजनांचे प्रभावीपणे नियोजन करते.
प्रमुख पदाधिकारी
  • ग्रामपंचायत अधिकारी: श्री विजय तुकाराम पवार
  • सरपंच: श्री प्रकाश सुक्राम गायकवाड
  • उपसरपंच: श्री जालंदर अमृता गायकवाड
कार्यकारिणी सदस्य
  • श्री गणेश गायकवाड
  • श्री भाऊराव कामडी
  • श्री गुंबाडे
  • सौ पुष्पा गायकवाड
  • सौ कांताबाई गायकवाड
  • सौ मैनाबाई हाडस
  • सौ हेमलता महाले
  • सौ नुतन गायकवाड
  • सौ सुमन कामडी
ग्रामपंचायत कर्मचारी
  • श्री मधुकर गायकवाड – क्लार्क
  • श्री उखा धुळे – शिपाई
  • श्री काशिनाथ धुळे – पाणीपुरवठा
  • श्री खंडू गायकवाड – संगणक ऑपरेटर
  • श्री प्रताप गायकवाड – रोजगार सेवक
  • सौ लिला वाघेरे – पेसा मोबिलायझर
  • श्री बाळू वारडे – युवा प्रशिक्षणार्थी
नाशिक हेल्पलाइन

नाशिक – आपत्कालीन व हेल्पलाइन क्रमांक

हेल्पलाइन क्रमांक स्क्रोल होतील • फोनवर टॅप करून कॉल करा

आपत्कालीन सेवा (सर्व-इन-वन) 112
पोलीस नियंत्रण कक्ष 100
अग्निशमन दल 101
रुग्णवाहिका 102
महिला हेल्पलाइन 1091
बाल हेल्पलाइन 1098
नाशिक महानगरपालिका माहिती कक्ष 0253-2578266
आपत्ती व्यवस्थापन 1070
आपत्कालीन सेवा112
पोलीस100
अग्निशमन101
रुग्णवाहिका102
महिला हेल्पलाइन1091
बाल हेल्पलाइन1098
मनपा माहिती0253-XXXXXXX
आपत्ती व्यवस्थापन1070

दृष्टिकोन–ध्येय–मूलभूत मूल्ये

🌟
दृष्टिकोन
स्वच्छ, सुंदर, आधुनिक सुविधा असलेले आणि सर्वांगीण प्रगती करणारे विकासशील देवसणे गाव उभारणे.
🎯
ध्येय
मूलभूत सुविधा बळकट करणे, डिजिटल प्रशासन राबवणे आणि नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक व कार्यक्षम शासन देणे.
💎
मूलभूत मूल्ये
प्रामाणिकपणा • पारदर्शकता • जबाबदारी सहकार्य • पर्यावरणसंवर्धन • नागरिकसेवा

आपले नेते — ओळख